Online Bibel

- Annoncer -




गणना 18:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 ज्यांना खंडणी भरून सोडवायचे ते मूल एक महिन्याचे झाल्यानंतर तुझ्या ठरावाप्रमाणे पवित्रस्थानाच्या शेकेलाच्या चलनाप्रमाणे पाच शेकेल रुपे म्हणजे वीस गेरा घेऊन त्यांना सोडून द्यावे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ज्यांना खंड घेऊन सोडायचे ते एक महिन्याचे झाले म्हणजे त्यांच्याबद्दल ठरवलेले मोल पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे पाच शेकेल रुपे म्हणजे वीस गेरा घेऊन त्यांना सोडून द्यावे;

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 ते एक महिन्याचे झाल्यावर, पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार ठरवलेली खंडणीची किंमत जी पाच चांदीचे शेकेल, म्हणजेच वीस गेरा भरून त्यांची खंडणी भरावी.

Se kapitlet Kopi




गणना 18:16

Følg os:

Annoncer


Annoncer