गणना 16:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 म्हणून याजक एलाजाराने लोकांनी आणलेली काशाची सर्व भांडी गोळा केली. ते सगळे लोक जळून गेले पण त्यांची भांडी मात्र होती. नंतर एलाजाराने काही मनुष्यांना भांडी ठोकून त्यांचा पत्रा करायला सांगितले. नंतर त्याने धातूचा पत्रा वेदीवर ठोकला व वेदी मढवली. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 जी पितळेची धुपाटणी अग्नीने भस्म झालेल्या त्या पुरुषांनी अर्पण केली होती, ती घेऊन एलाजार याजकाने त्यांचे पत्रे ठोकले व वेदी मढवली; Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 त्याप्रमाणे एलअज़ार याजकाने ती दोनशे पन्नास कास्याची धुपाटणी घेतली आणि ती ठोकून वेदीला आच्छादन करण्याकरिता त्यांचा पत्रा तयार केला. Se kapitlet |