Online Bibel

- Annoncer -




गणना 16:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 जेव्हा मोशेचे बोलणे संपले तेव्हा त्या लोकांच्या पायाखालची जमीन दुभागली.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 हे त्याचे सगळे शब्द बोलून संपतात न संपतात तोच त्यांच्या पायांखालची भूमी दुभंगली.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 त्याचे हे बोलणे संपताच, त्या लोकांच्या पायाखालची जमीन एकदम दुभागली

Se kapitlet Kopi




गणना 16:31

Følg os:

Annoncer


Annoncer