Online Bibel

- Annoncer -




गणना 15:41 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्हास मिसर देशातून आणणारा मीच आहे. तुमचा देव होण्यासाठी मी हे केले. मीच तुमचा देव परमेश्वर आहे.”

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले तोच मी परमेश्वर तुमचा देव आहे; मी परमेश्वर तुमचा देव आहे.”

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 तुमचा परमेश्वर व्हावे म्हणून ज्याने तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले तो मीच याहवेह आहे. मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”

Se kapitlet Kopi




गणना 15:41

Følg os:

Annoncer


Annoncer