Online Bibel

- Annoncer -




गणना 15:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 ज्या लोकांनी त्यास लाकडे गोळा करताना पाहिले त्यांनी त्यास मोशे व अहरोनाकडे आणले आणि सर्व लोक भोवती गोळा झाले.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 ज्यांना तो मनुष्य लाकडे गोळा करीत असताना आढळला ते त्याला मोशे, अहरोन व सर्व मंडळी ह्यांच्याकडे घेऊन गेले.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 तेव्हा ज्यांनी त्याला लाकडे गोळा करताना पकडले, त्यांनी त्याला मोशे, अहरोन व सर्व मंडळीसमोर आणले,

Se kapitlet Kopi




गणना 15:33

Følg os:

Annoncer


Annoncer