Online Bibel

- Annoncer -




गणना 15:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 जो मनुष्य चुकून पाप करतो त्याच्यासाठी हा नियम आहे. इस्राएलच्या कुटुंबात जन्मलेल्या लोकांसाठी व तुमच्यात राहणाऱ्या परदेशी लोकांसाठी सारखेच नियम आहेत.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 चुकून काही कृत्य करणार्‍याच्या बाबतीत तुम्हांला एकच नियम असावा, मग तो इस्राएल लोकांतील स्वदेशीय असो किंवा त्यांच्यामध्ये वस्ती करणारा परदेशीय असो.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 जे कोणी नकळत पाप करतील त्यांच्यासाठी हाच एक नियम लागू असावा, ती व्यक्ती जन्मतः इस्राएली असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा परदेशी असो.

Se kapitlet Kopi




गणना 15:29

Følg os:

Annoncer


Annoncer