Online Bibel

- Annoncer -




गणना 15:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 त्या मनुष्याने चुकून परमेश्वरापुढे पाप केले. तर त्या नकळत पाप करणाऱ्या मनुष्यासाठी प्रायश्चित करायला याजकाने प्रायश्चित करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 चुकून पाप करणार्‍यांसाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्‍चित्त करावे, म्हणजे त्याला क्षमा होईल.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 ज्या व्यक्तीने नकळत पाप केले आहे त्या व्यक्तीसाठी याजकाने याहवेहसमोर प्रायश्चित्त करावे आणि जेव्हा प्रायश्चित केले जाईल, तेव्हा त्या व्यक्तीला क्षमा करण्यात येईल.

Se kapitlet Kopi




गणना 15:28

Følg os:

Annoncer


Annoncer