Online Bibel

- Annoncer -




गणना 15:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 मळलेल्या कणिकेची पहिली पोळी करून परमेश्वरास अर्पण करावा. तुम्ही आपल्या खळ्यातला समर्पण म्हणून जो भाग अर्पण करता त्याप्रमाणे ही अर्पावी.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 मळलेल्या कणकेची पोळी परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पण म्हणून अर्पण करावी. तुम्ही आपल्या खळ्यातला समर्पण म्हणून जो भाग अर्पण करता त्याप्रमाणे ही अर्पावी.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 तुमच्या मळलेल्या पिठाची पहिली भाकर सादर करावी आणि ती खळ्यातील अर्पण म्हणून सादर करावी.

Se kapitlet Kopi




गणना 15:20

Følg os:

Annoncer


Annoncer