Online Bibel

- Annoncer -




गणना 14:42 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 त्या देशात जाऊ नका. परमेश्वर तुमच्याबरोबर नाही म्हणून तुमचा सहज पराभव होऊ शकेल.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 चढाई करू नका, कारण परमेश्वर तुमच्यामध्ये नाही; कराल तर शत्रूंकडून तुमचा संहार होईल.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 वर जाऊ नका, कारण याहवेह तुमच्यासोबत नाहीत. तुमचा तुमच्या शत्रूकडून पराभव होईल,

Se kapitlet Kopi




गणना 14:42

Følg os:

Annoncer


Annoncer