Online Bibel

- Annoncer -




गणना 14:40 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 दुसऱ्या दिवशी पहाटे लोकांनी डोंगरावर असलेल्या त्या देशात जायला सुरुवात केली. लोक म्हणाले, “आम्ही पाप केले आहे. आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही याचे आम्हास वाईट वाटते. परमेश्वराने वचन दिलेल्या देशात आम्ही जाऊ.”

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 मग ते पहाटेस उठले आणि पर्वताच्या शिखरावर चढून म्हणाले, “आम्ही पाप केले आहे, पण आता आम्ही तयार आहोत. परमेश्वराने वचन दिलेल्या ठिकाणी आम्ही जाऊ.”

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 दुसर्‍या दिवशी पहाटेच ते डोंगराळ प्रदेशाकडे डोंगराच्या शिखराकडे असे म्हणत निघाले, “याहवेहने वचन दिलेल्या देशाकडे वर जाण्यास आम्ही तयार आहोत. खरोखरच आम्ही पाप केले आहे!”

Se kapitlet Kopi




गणना 14:40

Følg os:

Annoncer


Annoncer