Online Bibel

- Annoncer -




गणना 14:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 मी जो देश त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला तो ते खचित पाहणार नाहीत. ज्यांनी मला तुच्छ मानले त्यांच्यापैकी तो कोणीही पाहणार नाही.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 म्हणून जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला आहे तो खरोखर त्यांच्या दृष्टीस पडायचा नाही; ज्यांनी मला तुच्छ लेखले त्यांतले कोणीही तो देश पाहणार नाहीत.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 त्यांच्यातील एकही व्यक्ती, जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला आहे तो पाहणार नाही. ज्यांनी मला तुच्छ लेखले आहे त्यातील कोणीही तो देश पाहणार नाही.

Se kapitlet Kopi




गणना 14:23

Følg os:

Annoncer


Annoncer