Online Bibel

- Annoncer -




गणना 11:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 नंतर मोशे म्हणाला, परमेश्वरा येथे सहा लाख लोक आहेत आणि तू म्हणतोस की, ह्याना पूर्ण महिनाभर पुरेल एवढे मांस मी खावयास देईन!

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मग मोशे म्हणाला, “ज्या लोकांमध्ये मी आहे त्यांचे पायदळच सहा लाख आहे आणि तू म्हणतोस की, ते महिनाभर खात राहतील एवढे मांस मी त्यांना देईन.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 पण मोशे म्हणाला, “इथे ज्या लोकांमध्ये मी आहे ते सहा लाख पुरुष पायदळ आहेत आणि तुम्ही म्हणता, ‘मी त्यांना एक महिनाभर मांस खायला देणार!’

Se kapitlet Kopi




गणना 11:21

Følg os:

Annoncer


Annoncer