Online Bibel

- Annoncer -




गणना 10:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 कहाथींनी प्रवासास सुरवात केली. ते पवित्रस्थानातील पवित्र वस्तू घेऊन निघाले. ते पुढच्या तळावर जाऊन पोहोचेपर्यंत अगोदरच्या इतरांनी पवित्र निवासमंडप उभा करून तयार ठेवला होता.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मग कहाथी पवित्रस्थानातले साहित्य उचलून घेऊन निघाले; ते जाऊन पोहचेपर्यंत अगोदरच्यांनी निवासमंडप उभारून ठेवला होता.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 मग पवित्र वस्तू घेऊन कोहाथी लोक निघाले. म्हणजे ते पोहोचण्यापूर्वी निवासमंडप उभारला जावा.

Se kapitlet Kopi




गणना 10:21

Følg os:

Annoncer


Annoncer