Online Bibel

- Annoncer -




गणना 10:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 त्यानंतर, रऊबेनाच्या निशाणाखालील छावणीतील सैन्यांनी त्यांच्या प्रवासास सुरवात केली. शदेयुराचा मुलगा अलीसूर त्यांच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 त्यानंतर रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण, त्यांच्या दलांप्रमाणे पुढे निघाले; शदेयुराचा मुलगा अलीसूर त्यांच्या दलावर होता.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 त्यानंतर रऊबेन वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली पुढे निघाला. शदेयुराचा पुत्र एलीसूर त्यांचा सेनापती होता.

Se kapitlet Kopi




गणना 10:18

Følg os:

Annoncer


Annoncer