लेवीय 8:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त घेऊन आपल्या बोटाने वेदीच्या सर्व शिंगांना ते लावले, अशाप्रकारे त्याने वेदी शुद्ध केली आणि उरलेले रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतले, देवासाठी त्याने ती वेगळी केली. या प्रकारे ती पवित्र करण्यासाठी त्याने प्रायश्चित्त केले. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तो वधल्यावर मोशेने त्याचे रक्त घेऊन आपल्या बोटाने वेदीच्या चहूकडील शिंगांना व सभोवताली लावून ती शुद्ध केली आणि ते रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतले व ह्या प्रकारे ती पवित्र करण्याकरता तिच्यासाठी प्रायश्चित्त केले. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मग मोशेने त्या गोर्ह्याचा वध केला आणि वेदी पवित्र करण्यासाठी त्या गोर्ह्याचे रक्त वेदी व तिची चारही शिंगे यांना आपल्या बोटांनी लावले. शिल्लक राहिलेले रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतले. अशाप्रकारे वेदीसाठी प्रायश्चित्त करून त्याने वेदी पवित्र केली. Se kapitlet |