लेवीय 7:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 भट्टीत भाजलेले कढईत किंवा तव्यावर तळलेले सर्व अन्नार्पण, ते अर्पण करणाऱ्या याजकाचे होईल. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 भट्टीत, कढईत किंवा तव्यावर भाजले जाणारे प्रत्येक अन्नार्पण ते अर्पण करणार्या याजकाचे आहे. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 भाजलेल्या किंवा शिजविलेल्या किंवा तळलेल्या प्रत्येक अन्नधान्याचे अर्पण, विधी करणार्या याजकाचे होईल, Se kapitlet |