Online Bibel

- Annoncer -




लेवीय 7:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 इस्राएल लोकांनी परमेश्वराकरिता काय अर्पणे आणावीत या विषयी त्याने त्यांना सीनाय रानात आज्ञा दिली त्यावेळी त्याने मोशेला ह्याप्रमाणे सीनाय पर्वतावर हे विधी लावून दिले.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 इस्राएल लोकांनी परमेश्वराप्रीत्यर्थ काय अर्पणे करावीत ह्याविषयी परमेश्वराने त्यांना सीनाय रानात आज्ञा केली त्या दिवशी त्याने मोशेला वरीलप्रमाणे सीनाय पर्वतावर हा विधी लावून दिला.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 याहवेहनी हे नियम सीनाय पर्वतावर मोशेला दिले. सीनायच्या रानात इस्राएली लोकांना याहवेहप्रीत्यर्थ कोणती अर्पणे आणावी म्हणून मोशेला हे नियम देण्यात आले.

Se kapitlet Kopi




लेवीय 7:38

Følg os:

Annoncer


Annoncer