Online Bibel

- Annoncer -




लेवीय 7:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 हे विधी होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकाच्या समर्पणाच्या वेळचे अर्पण आणि शांत्यर्पण या विषयीचे आहे;

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, (याजकाच्या) समर्पणाचे अर्पण आणि शांत्यर्पणाचा यज्ञबली ह्यांविषयीचा विधी हा;

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकांच्या अभिषेकाचे अर्पण व शांत्यर्पण यांच्या विधीसंबंधीचे हे नियम आहेत.

Se kapitlet Kopi




लेवीय 7:37

Følg os:

Annoncer


Annoncer