लेवीय 7:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 मी परमेश्वर इस्राएल लोकांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीतून ओवाळणीचा ऊर व उजवी मांडी काढून घेऊन अहरोन याजक व त्याचे पुत्र ह्याना दिली आहे; हा इस्राएल लोकांकडून त्यांना मिळणारा नेहमीचा हिस्सा आहे. इस्राएल लोकांनी हा निरंतरचा विधी म्हणून पिढ्यानपिढया पाळावा.” Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 कारण इस्राएल लोकांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीतून ओवाळणीचा ऊर आणि समर्पणाची मांडी ही मी त्यांच्याकडून घेऊन अहरोन याजक व त्याचे मुलगे ह्यांना दिली आहेत. ही दोन्ही इस्राएल लोकांकडून मिळणारे त्यांचे निरंतरचे हक्क होत. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 कारण ओवाळणीचा ऊर आणि समर्पणाची मांडी ही इस्राएली लोकांतर्फे याजक अहरोन आणि त्याच्या पुत्रांना दिली आहेत. शांत्यर्पणाचा हा भाग त्यांचा सर्वकाळचा वाटा म्हणून देण्यात यावा. Se kapitlet |