Online Bibel

- Annoncer -




लेवीय 6:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 त्याच्या मुलांपैकी जो त्याच्या जागी अभिषिक्त याजक म्हणून निवडला जाईल त्यानेही असेच अर्पण करावे. कायमचा विधी म्हणून या अन्नार्पणाचा परमेश्वरासाठी पूर्णपणे होम करावा.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 त्याच्या मुलांपैकी जो त्याच्या जागी अभिषिक्त याजक होईल त्यानेही असेच अर्पण करावे; निरंतरचा विधी म्हणून परमेश्वराप्रीत्यर्थ त्याचा संपूर्ण होम करावा.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 त्याच्या पुत्रांपैकी जो पुत्र त्याच्या जागी अभिषिक्त याजक म्हणून नियुक्त होईल तो ते तयार करेल. याहवेहचा हा वाटा सर्वकाळचा आहे आणि तो पूर्णपणे जाळून टाकावा.

Se kapitlet Kopi




लेवीय 6:22

Følg os:

Annoncer


Annoncer