Online Bibel

- Annoncer -




लेवीय 6:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 ते तव्यावर तेलात परतावे त्यामध्ये तेल चांगले मुरल्यावर ते आत ओतावे व परतलेल्या त्या अन्नार्पणाचे तुकडे करून ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवास म्हणून अर्पावे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 ते तव्यावर तेलात परतावे, त्यात तेल चांगले मुरल्यावर ते आत आणावे व त्या परतलेल्या अन्नार्पणाचे तुकडे करून ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवास म्हणून अर्पावे.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 ते अन्नार्पण तव्यावर तेलात चांगले परतावे आणि मग याहवेहला अर्पण म्हणून आणावे, कारण हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध असे अर्पण आहे.

Se kapitlet Kopi




लेवीय 6:21

Følg os:

Annoncer


Annoncer