Online Bibel

- Annoncer -




लेवीय 5:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 परमेश्वराने निषिद्ध केलेली एखादी गोष्ट करून कोणाकडून चुकून किंवा नकळत पाप घडले तर तो दोषी ठरेल; त्या पापाबद्दल त्याने शिक्षा भोगावी.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 परमेश्वराने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य केल्याचे पाप कोणाकडून घडले, जरी ते त्याने चुकून केले, तरी तो दोषी ठरेल व त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 “अजाणतेने याहवेहने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य केल्याचे पाप कोणाकडून घडले, तरी ते दोषी ठरतील आणि त्याकरिता ते जबाबदार असतील.

Se kapitlet Kopi




लेवीय 5:17

Følg os:

Annoncer


Annoncer