Online Bibel

- Annoncer -




लेवीय 5:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 त्याने तो मैदा याजकाकडे आणावा आणि याजकाने त्याच्यातून मूठभर मैदा घेऊन त्याच्या स्मरणाचा भाग म्हणून परमेश्वराच्या चांगूलपणा करिता होम करावा; हे पापार्पण होय.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्याने ते याजकाकडे आणावे आणि याजकाने त्यातले मूठभर घेऊन स्मारकभाग म्हणून वेदीवरील हव्यांवर परमेश्वराप्रीत्यर्थ त्याचा होम करावा; हे पापार्पण होय.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 त्याने ते याजकाकडे आणावे आणि याजकाने त्यातील मूठभर पीठ घेऊन संपूर्ण पापार्पणाचे अंशात्मक प्रतीक म्हणून याहवेहला इतर अर्पणांचा होम करतात तसे त्याचे वेदीवर होम करावे. हे त्याच्यावतीने पापार्पण होय.

Se kapitlet Kopi




लेवीय 5:12

Følg os:

Annoncer


Annoncer