Online Bibel

- Annoncer -




लेवीय 4:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 एखाद्या अधिपतीने त्याचा देव परमेश्वर याने निषिद्ध केलेले कृत्य केले व चुकून पाप घडले म्हणून तो दोषी ठरला,

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 आपला देव परमेश्वर ह्याने निषिद्ध ठरवलेले कोणतेही कृत्य चुकून केल्यामुळे पाप घडून एखादा अधिपती दोषी ठरला,

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 जेव्हा एखादा पुढारी अजाणतेने याहवेह, त्याच्या परमेश्वराच्या आज्ञेचा भंग करून पाप करतो व दोषी ठरतो,

Se kapitlet Kopi




लेवीय 4:22

Følg os:

Annoncer


Annoncer