Online Bibel

- Annoncer -




लेवीय 4:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 शांत्यर्पणात जसे बैलाचे हे भाग काढून अर्पण करतात तसेच ते अर्पण करून याजकाने त्यांचा होमवेदीवर होम करावा.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 शांत्यर्पणाच्या यज्ञात जसे बैलाचे हे भाग काढून घेतात, तसे ते वेगळे काढून घ्यावेत व याजकाने त्यांचा होमवेदीवर होम करावा.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 शांत्यर्पणाच्या यज्ञात जसे गोर्‍ह्याचे भाग काढून घेतात तसे ते वेगळे काढून याजकाने त्यांचे होमवेदीवर होम करावे.

Se kapitlet Kopi




लेवीय 4:10

Følg os:

Annoncer


Annoncer