Online Bibel

- Annoncer -




लेवीय 27:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्यांदा खरेदी केलेले असेल म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल त्याच्या ताब्यात ते योबेल वर्षी परत जावे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्याने खरेदी केलेले असेल, म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल, त्याच्या ताब्यात ते योबेलवर्षी परत जावे.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 योबेल वर्षी, ज्याच्याकडून शेत विकत घेतले आहे त्या व्यक्तीकडे, म्हणजेच त्या शेताचे खरे वतन असलेल्या व्यक्तीच्या ताब्यात परत जावे.

Se kapitlet Kopi




लेवीय 27:24

Følg os:

Annoncer


Annoncer