Online Bibel

- Annoncer -




लेवीय 27:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तर याजकाने योबेल वर्षापर्यंत त्याचा हिशोब करावा व जितके मोल ठरेल तितके परमेश्वराकरिता पवित्र समजून त्याने त्याच दिवशी ते देऊन टाकावे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तर याजकाने योबेलवर्षापर्यंत त्याचा हिशोब करावा आणि जितके मोल तू ठरवशील तितके परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र समजून त्याच दिवशी त्याने ते देऊन टाकावे.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 तर याजक योबेल वर्षापर्यंतची त्या शेताची किंमत ठरवेल, आणि त्याने त्याच दिवशी याजकाने ठरविलेले मूल्य याहवेहसाठी पवित्र समजून द्यावे.

Se kapitlet Kopi




लेवीय 27:23

Følg os:

Annoncer


Annoncer