Online Bibel

- Annoncer -




लेवीय 27:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 पण योबेल वर्षी ते शेत परत विकत घेतले नाही तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराकरिता ते पवित्र ठरेल, अर्थात ते याजकाचे कायमचे वतन होईल.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 पण योबेलवर्षी ते शेत सुटेल तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र ठरेल, अर्थात ते याजकाचे वतन होईल.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 जर ते शेत योबेल वर्षी सोडविले जाते तर ते याहवेहसाठी समर्पित पवित्र शेत मानले जाईल; ते याजकाचे वतन होईल.

Se kapitlet Kopi




लेवीय 27:21

Følg os:

Annoncer


Annoncer