Online Bibel

- Annoncer -




लेवीय 27:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 एखाद्याने आपले घर परमेश्वरास वाहिले तर ते चांगले असो किंवा वाईट असो याजकाने त्या घराचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 एखाद्याने आपले घर परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र करून वाहिले तर याजकाने त्या घराचे गुणावगुण पाहून त्याचे मोल ठरवावे; याजक ठरवील तेवढे त्याचे मोल समजावे.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14-15 “ ‘जर एखाद्याने याहवेहला आपले घर पवित्र म्हणून समर्पित केले आणि नंतर त्याची इच्छा असेल की, ते सोडवून घ्यावे, तर याजक त्या घराची चांगलीवाईट स्थिती पाहून त्याचे मूल्य ठरवेल, आणि घरमालक याजकाने ठरविलेली किंमत अधिक वीस टक्के भरून ते घर आपल्या ताब्यात घेईल.

Se kapitlet Kopi




लेवीय 27:14

Følg os:

Annoncer


Annoncer