Online Bibel

- Annoncer -




लेवीय 27:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्याने तो बदलू नये किंवा त्याच्या ऐवजी दुसरे काही देण्याचा प्रयत्न करु नये. त्याने वाईट पशू ऐवजी चांगला किंवा चांगल्याबद्दल वाईट असा बदल करू नये त्याने जर तसा बदल करण्याचा प्रयत्न केला तर मग ते दोन्ही पवित्र होतील व दोन्ही परमेश्वराच्या मालकीचे होतील.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 त्याने तो बदलू नये म्हणजे वाइटाऐवजी चांगला किंवा चांगल्याऐवजी वाईट असा बदल त्याने करू नये; त्याने एका पशूबद्दल दुसरा दिलाच तर तो व त्याच्याबद्दल दिलेला असे दोन्ही पवित्र समजावेत.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 त्यांनी त्याची अदलाबदल करू नये किंवा वाईटाच्या बदल्यात चांगला किंवा चांगल्याच्या बदल्यात वाईट असे करू नये; जर ते एका पशूबद्दल दुसरा पशू अशी अदलाबदल करतील, तर दोन्ही पशू आणि बदललेला पशू पवित्र होतील.

Se kapitlet Kopi




लेवीय 27:10

Følg os:

Annoncer


Annoncer