Online Bibel

- Annoncer -




लेवीय 25:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 तू त्यास उसने दिलेल्या पैशांवर व्याज घेऊ नको आणि त्यास विकलेल्या अन्न धान्यावर नफा काढण्याचा प्रयत्न करु नको.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 तू आपला पैसा त्याला व्याजाने देऊ नकोस किंवा आपले धान्य त्याला वाढीदिढीने देऊ नकोस.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 तुम्ही त्यांना व्याजाने पैसे देऊ नयेत किंवा जे खाद्यपदार्थ तुम्ही त्यांना विकाल त्यावर नफा घेऊ नये.

Se kapitlet Kopi




लेवीय 25:37

Følg os:

Annoncer


Annoncer