Online Bibel

- Annoncer -




लेवीय 25:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 चिंता करु नका! सहाव्या वर्षी मी तुमच्यावर कृपा करीन व मी तुम्हास अशी बरकत देईन की जमीन तुम्हास तीन वर्षाचे पीक देईल.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 पण सहाव्या वर्षी मी तुम्हांला अशी बरकत देईन की जमीन तुम्हांला तीन वर्षांचे उत्पन्न देईल.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 मी तुम्हाला असे आशीर्वादित करेन की जमीन सहाव्या वर्षी तीन वर्षापर्यंत पर्याप्‍त असे पीक देईल.

Se kapitlet Kopi




लेवीय 25:21

Følg os:

Annoncer


Annoncer