Online Bibel

- Annoncer -




लेवीय 24:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 त्याच्या संबंधी परमेश्वराची आज्ञा स्पष्टपणे कळावी म्हणून त्यांनी त्यास अटकेत ठेवले.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्याच्यासंबंधाने परमेश्वर काय सांगतो ते कळावे म्हणून त्यांनी त्याला अटकेत ठेवले.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तेव्हा याहवेहची इच्छा त्यांना स्पष्ट समजून येईपर्यंत त्यांनी त्याला अटकेत ठेवले.

Se kapitlet Kopi




लेवीय 24:12

Følg os:

Annoncer


Annoncer