Online Bibel

- Annoncer -




लेवीय 21:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 परंतु त्यास व्यंग असल्यामुळे त्याने अंतरपटाच्या आत आणि वेदीजवळ जाऊ नये व माझी परमपवित्र स्थाने भ्रष्ट करु नये; कारण त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे!”

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 पण त्याला व्यंग असल्यामुळे त्याने अंतरपटाच्या आत आणि वेदीजवळ जाऊ नये व माझी पवित्रस्थाने भ्रष्ट करू नयेत, कारण त्यांना पावन करणारा मी परमेश्वर आहे.”

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 पण त्याला शारीरिक व्यंग असल्यामुळे त्याने पडद्यामागील परमपवित्रस्थानात किंवा वेदीजवळही जाऊ नये, त्याने तसे केल्यास, माझे पवित्रस्थान भ्रष्ट होईल, कारण त्यांना पवित्र करणारा मीच याहवेह आहे.’ ”

Se kapitlet Kopi




लेवीय 21:23

Følg os:

Annoncer


Annoncer