Online Bibel

- Annoncer -




लेवीय 19:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 मग पाचव्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावी. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी अधिक फळे येतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे!

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 मग पाचव्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावीत. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी पुष्कळ फळे येतील; मी परमेश्वर तुमचा देव आहे.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 परंतु पाचव्या वर्षी ती फळे तुम्ही खावी. अशा प्रकारे तुमचे पीक वाढेल. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

Se kapitlet Kopi




लेवीय 19:25

Følg os:

Annoncer


Annoncer