Online Bibel

- Annoncer -




लेवीय 19:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आपल्या शेजाऱ्यावर जुलूम करु नका व त्यास लुबाडू नका; मजुराची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नका.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 आपल्या शेजार्‍यावर जुलूम करू नकोस व त्याला लुबाडू नकोस. मजुराची मजुरी रात्रभर, दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नकोस.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 “ ‘तुम्ही कोणाला फसवू नये किंवा तुमच्या शेजार्‍याला लुबाडू नये. “ ‘मजुरांची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नये.

Se kapitlet Kopi




लेवीय 19:13

Følg os:

Annoncer


Annoncer