Online Bibel

- Annoncer -




लेवीय 18:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तू तुझ्या नातीशी शारीरिक संबंध ठेवू नको, मग ती तुझ्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो; कारण ती तुझीच लाज आहे!

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 आपली नात, मग ती मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो, तिची काया उघडी करू नकोस, कारण ती तुझीच काया होय.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “ ‘तू तुझ्या पुत्राच्या कन्येशी किंवा तुझ्या कन्येच्या कन्येशी शारीरिक संबंध ठेवू नकोस; त्यामुळे तुझा अपमान होईल.

Se kapitlet Kopi




लेवीय 18:10

Følg os:

Annoncer


Annoncer