Online Bibel

- Annoncer -




लेवीय 17:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 म्हणून मी इस्राएल लोकांस सांगतले आहे की तुमच्यातील कोणीही, तसेच तुमच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीयांनीही रक्त सेवन करु नये.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 म्हणून मी इस्राएल लोकांना म्हटले आहे की, तुमच्यातील कोणी रक्त सेवन करू नये, आणि तुमच्यामध्ये राहणार्‍या परदेशीयांनीही रक्त सेवन करू नये.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 म्हणून मी इस्राएली लोकांना सांगितले आहे, “तुमच्यामधील कोणीही किंवा तुमच्यामध्ये राहणारा विदेशी यापैकी कोणीही रक्ताचे सेवन करू नये.”

Se kapitlet Kopi




लेवीय 17:12

Følg os:

Annoncer


Annoncer