Online Bibel

- Annoncer -




लेवीय 16:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्यानंतर त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर उभे करावेत.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मग त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर उभे करावेत.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मग त्याने सभामंडपाच्या दाराशी याहवेहपुढे ती दोन बोकडे आणावी.

Se kapitlet Kopi




लेवीय 16:7

Følg os:

Annoncer


Annoncer