Online Bibel

- Annoncer -




लेवीय 14:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 तो चट्टा त्याने तपासावा, आणि घराच्या भिंतीवर हिरवट किंवा तांबूस रंगाची छिद्रे किंवा खळगे असतील व ती भिंतीच्या पृष्ठभागाच्या आत गेली असतील.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 तो चट्टा त्याने तपासावा, आणि घराच्या भिंतीवर हिरवट अथवा तांबूस रेषा पडल्या असल्या आणि भिंतीत त्या खोलवर गेल्या असल्या,

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 त्याने घराच्या भिंतींची तपासणी करून त्यावरील चट्टा भिंतींपेक्षा खोलवर हिरवट किंवा लालसर आहे, असे याजकाला आढळले,

Se kapitlet Kopi




लेवीय 14:37

Følg os:

Annoncer


Annoncer