Online Bibel

- Annoncer -




लेवीय 14:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 तर त्या घराच्या मालकाने याजकाला जाऊन सांगावे की, माझ्या घरात चट्ट्यासारखे काहीतरी दिसते.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 तर ज्याचे ते घर असेल त्याने याजकाला जाऊन सांगावे की, माझ्या घरात चट्ट्यासारखे काही दिसते.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 तेव्हा त्या घराच्या मालकाने याजकाकडे येऊन त्याला सांगावे, ‘आमच्या घरात चट्ट्यासारखे काहीतरी दिसत आहे.’

Se kapitlet Kopi




लेवीय 14:35

Følg os:

Annoncer


Annoncer