Online Bibel

- Annoncer -




लेवीय 14:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 याजकाने तळहातावर उरलेले तेल शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या डोक्याला परमेश्वरासमोर त्या मनुष्यासाठी प्रायश्चित म्हणून लावावे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 याजकाने तळहातावर उरलेले तेल शुद्ध ठरवायच्या मनुष्याच्या डोक्याला परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त म्हणून लावावे.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 याजकाने त्याच्या तळहातावर उरलेले तेल त्या शुद्ध होणार्‍या माणसाच्या प्रायश्चित्तासाठी याहवेहपुढे त्याच्या डोक्यास लावावे.

Se kapitlet Kopi




लेवीय 14:29

Følg os:

Annoncer


Annoncer