लेवीय 14:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 आठव्या दिवशी आपल्या शुद्धीकरणासाठी त्यानेही सामग्री घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर जावे. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 आठव्या दिवशी आपल्या शुद्धीकरणासाठी त्याने हे घेऊन दर्शनमंडपाच्या दाराशी याजकाकडे परमेश्वरासमोर जावे. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “प्रायश्चित्तविधीसाठी त्याने आपल्या शुद्धीकरणासाठी आठव्या दिवशी ते पक्षी याहवेहसमोर सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे आणावेत. Se kapitlet |