Online Bibel

- Annoncer -




लेवीय 13:58 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

58 परंतु तो चट्टा धुतल्यानंतर पुन्हा आला नाही तर ते चामडे किंवा वस्त्र शुद्ध समजावे, ते शुद्ध आहे.”

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

58 वस्त्र, त्याचा ताणा किंवा त्याचा बाणा किंवा चामड्याची कोणतीही वस्तू धुतल्यावर त्यावरील तो चट्टा नाहीसा झाला तर ती वस्तू पुन्हा एकदा धुवावी म्हणजे ती शुद्ध होईल.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

58 पण ती विणलेल्या कापडाची किंवा चामड्याची वस्तू धुतल्यानंतर तिच्यावरील चट्टा नाहीसा झाला, तर ती वस्तू पुन्हा एकदा धुवावी, म्हणजे ती शुद्ध होईल.

Se kapitlet Kopi




लेवीय 13:58

Følg os:

Annoncer


Annoncer