Online Bibel

- Annoncer -




लेवीय 13:57 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

57 इतके केल्यावरही जर त्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पुन्हा आला तर तो चट्टा चरत व पसरत आहे असे समजून ते चामडे किंवा वस्त्र अवश्य जाळून टाकावे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

57 मग जर वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर अथवा त्याच्या बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पुन्हा फुटून निघाला, तर चट्टा फुटलेली ती वस्तू अग्नीत जाळून टाकावी.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

57 इतके करूनही जर तो चट्टा या विणलेल्या वस्त्रावर किंवा चामड्याच्या वस्तूवर पुन्हा फुलून निघाला, तर याजकाने ती वस्तू अवश्य जाळून टाकावी, कारण तिला कुष्ठरोग आहे.

Se kapitlet Kopi




लेवीय 13:57

Følg os:

Annoncer


Annoncer