Online Bibel

- Annoncer -




योना 1:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग ते योनाला म्हणाले, “समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा, म्हणून आम्ही तुझे काय करावे?” कारण समुद्र तर अधिकाधिक खवळत होता.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 ते त्याला विचारू लागले की, “समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे?” समुद्र तर अधिकाधिक खवळत होता.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मग त्यांनी योनाहला विचारले, “आम्ही तुझ्यासोबत काय करावे जेणेकरून समुद्र आमच्यासाठी शांत होईल?” कारण समुद्र तर अधिकाधिक उग्र होत होता.

Se kapitlet Kopi




योना 1:11

Følg os:

Annoncer


Annoncer