Online Bibel

- Annoncer -




यिर्मया 8:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 कारण पाहा! मी नाग आणि फुरशे तुमच्यामध्ये पाठवीन. त्यांना आवरणे अशक्य आहे, ते तुम्हास दंश करतील. परमेश्वर असे म्हणतो.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 कारण पाहा, मी तुमच्यात सर्प व नाग पाठवीन, त्यांवर मंत्रतंत्र चालायचे नाहीत, ते तुम्हांला दंश करतील,” असे परमेश्वर म्हणतो.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 “पाहा, मी तुमच्यामध्ये विषारी फुरसे सर्प पाठवेन, असे सर्प ज्यांना तुम्ही मंत्रमुग्ध करू शकणार नाही. आणि ते तुम्हाला दंश करतील,” याहवेह असे घोषित करतात.

Se kapitlet Kopi




यिर्मया 8:17

Følg os:

Annoncer


Annoncer