यिर्मया 4:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 कारण बातमीचा आवाज दान शहरातून येत आहे आणि एफ्राईमाच्या पर्वतांवरून येणारी विपत्ती ऐकू येत आहे. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कारण दानाकडून वाणी येत आहे, एफ्राईम डोंगराकडून अरिष्टाची घोषणा होत आहे. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 दान येथून एक उंच वाणी घोषणा करू लागली, एफ्राईम पर्वतावरून नाश जाहीर करण्यात आला आहे. Se kapitlet |