यिर्मया 13:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 “तू नेसावयास विकत घेतलेले, जे तुझ्या कमरेस बांधले आहे, उठ आणि फरात नदी कडे जा आणि तिथे ते खडकाला पडलेल्या खाचेत लपवून ठेव.” Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 “तू विकत घेतलेला तुझ्या कंबरेस असलेला कमरबंद घे, ऊठ, फरात नदीकडे जा व तो तेथे खडकाच्या कपारीत लपवून ठेव.” Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “जो कमरबंद तू विकत घेतला आणि तो कमरेस गुंडाळला, तो कमरबंद घेऊन फरात नदीवर जा आणि तिथे तो खडकांमधील एका कपारीत लपवून ठेव.” Se kapitlet |