Online Bibel

- Annoncer -




यिर्मया 13:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 आपले डोळे वर लाव आणि जो उत्तरेहून येत आहे त्यास पाहा. त्याने दिलेला कळप, तुला अति सुंदर असलेला कळप कोठे आहे?

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 “उत्तरेकडून जे येत आहेत त्यांच्याकडे नजर वर करून पाहा! तुला दिलेला कळप, तुझा रम्य कळप कोठे आहे?

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 नेत्र उंच करा व पाहा उत्तरेकडून कूच करीत चालून येणार्‍यांना पाहा. ज्या मेंढरांचा तुला अभिमान होता, विश्वासाने तुझ्या सुपूर्द केलेला तुझा कळप कुठे आहे?

Se kapitlet Kopi




यिर्मया 13:20

Følg os:

Annoncer


Annoncer